शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! गणेशोत्सवादरम्यान विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:56 IST

गणेशोत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेशोत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण मंडपात नाचताना हार्ट अटॅक असल्याचे सांगण्यात येत आहे. 26 वर्षीय तरुणाचं नाव प्रसाद असं आहे. 

तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर 'तेलुगु स्क्राइब' हँडलसह शेअर करण्यात आला होता, जो काही वेळातच जोरदार व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आनंदाने नाचताना स्पष्ट दिसत आहे. अचानक तरुण नाचत असताना त्याचा तोल जातो आणि लोक बसलेल्या मागच्या बाजूला जमिनीवर पडतो. 

तरुण ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच्याभोवती अनेक लोक जमतात. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसादला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

यापूर्वी देखील, एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गाझियाबादमधील एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना हार्ट अटॅकने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू कसा झाला हे दाखवण्यात आले होते. सरस्वती विहारमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेची सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका