शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'ममतांच्या पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 07:16 IST

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी, असे आग्रही मत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी, असे आग्रही मत माजी पंतप्रधानएच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षांच्या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार करण्यास आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेगौडा यांच्या पक्षाने कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावील, असेही त्यांनी म्हटले आहे.>काय म्हणाले देवेगौडा...वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, तिसरी आघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. ममता बॅनर्जी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. इंदिरा गांधी १७ वर्षे पंतप्रधान होत्या. पुरुषांनाच पंतप्रधान का करावे? ममता किंवा मायावती का नकोत? असे सांगत त्यांनी पंतप्रधानपदासाठी महिला उमेदवारास विरोध नसल्याचे संकेत दिले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीprime ministerपंतप्रधानH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडा