शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आमच्या मंत्र्याने चुकी केली, मी माफी मागते’, त्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी मौन सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:54 IST

ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडले असून, त्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत माफीही मागतली आहे. तसेच, भविष्यात असे वक्तव्य केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

ममतांनी माफी मागितलीममता बॅनर्जी नबन्नामधील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, “माझा कोणत्याही व्यक्तीच्या बाह्य सौंदर्यावर विश्वास नाही. एखाद्याच्या दिसण्याने काहीही होत नाही. त्या खूप चांगल्या आहेत. अखिल यांनी चुकीचे वक्तव्य केले, मी त्यांचा निषेध करते आणि माफी मागते. मला राष्ट्रपतींबद्दल खूप आदर आहे. पंतप्रधान असो वा राष्ट्रपती, मी कोणावरही वैयक्तिकरित्या काहीही बोलत नाही. आम्ही त्यांना इशारा दिला आहे, भविष्यात अशा घटना घडल्यास कारवाई करू."

ममताने शुभेंदूवर हल्ला चढवलायावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, ती योग्य नाही. तीन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसावर राजकारण केले जाते. आदिवासी महिलेवर व्यंग केले जाते. आता सत्तेत आहोत, सत्तेत नसताना बघू, असे ते म्हणतात. बंगालमध्ये राहून बंगालच्या विरोधात बोलले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, बंगालला पैसे न देण्याचे दिल्लीला सांगितले जाते, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू