शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! महाराष्ट्रासह १३ राज्यांत कुपोषणात झाली वाढ; केरळ, हिमाचल प्रदेशचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 06:59 IST

केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, मेघालय, मिझोराम, नागालँड, तेलंगणा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, गुजरात आदी राज्ये, तसेच लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह तेरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५ वर्षे वयाखालील बालकांमध्ये २०१५-१६ या वर्षाच्या तुलनेत कुपोषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असून, ही चिंतेची बाब आहे.त्यामध्ये केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, मेघालय, मिझोराम, नागालँड, तेलंगणा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, गुजरात आदी राज्ये, तसेच लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील निष्कर्षात म्हटले आहे की, वजन अतिशय कमी असलेल्या बालकांचे प्रमाण १६ राज्यांमध्ये वाढत आहे. या बालकांचे वय ५ वर्षांपेक्षा कमी आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी की, पाच वर्षे वयाखालील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी आहे.गरीब कुटुंबांतील बालकांना सकस आहार देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनांना कोरोनाच्या काळात निधीच्या टंचाईमुळे कात्री लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कुपोषितांची आकडेवारीभारतामध्ये कुपोषितांची संख्या सुमारे १९ कोटी ५ वर्षांपेक्षा कमी वयाची जी बालके मरण पावतात, त्यातील ६८ टक्के मृत्यू हे कुपोषण व अन्य गंभीर कारणांमुळे होतात.२००२ ते २०१७ या कालावधीतील हे प्रमाण आहे. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या चार वर्षांत काही प्रमाणात घटले असले तरी कुपोषणाचे वाढते प्रमाण योग्य नाही, असे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटले आहे.