मालेगाव एस.टी. कामगार सेनेची कार्यकारिणी घोषित
By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST
मालेगाव : येथील महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेची बैठक झाली. बैठकीत २०१६ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्ष रामा मिस्तरी, कार्याध्यक्ष अरुण आहेर, सचिव दादाजी चव्हाण, प्रसिद्धी सचिव सुरेश सूर्यवंशी, प्रमुख सल्लागार प्रमोद शुक्ला, कायदेविषयी सल्लागार ॲड. मानकर, महिला प्रतिनिधी सविता पाटील, संघटक प्रदीप मंडळ, खजिनदार शैलेश दशपुते आदिंचा समावेश आहे.