शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, IED स्फोट घडवून बस उडवली; ५ जवानांना वीरमरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:14 IST

Naxal attack in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य करत पुन्हा एकदा एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जात असलेली बस आयईडी स्फोट घडवून उडवून दिली.

रायपूर - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य करत पुन्हा एकदा एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जात असलेली बस आयईडी स्फोट घडवून उडवून दिली. या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले आहे. तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या हल्ल्यात एकूण १० जवान जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जवानांच्या बसवर हा हल्ला नारायणपूर येथे करण्यात आला. डीआरजीचे जवान एका मोहिमेवरून परतत होते. तेव्हा त्यांच्या बसला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्याच्या घटनेला एसपी मोहित गर्ग यांनी दुजोरा दिला आहे. दबा धरून बसलेल्या नक्षवाद्यांनी जवानांच्या बसवर हल्ला केला, असे त्यांनी सांगितले. 

नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलेल्या बसमधून डीआरजीचे २४ जवान प्रवास करत होते. हे सर्व जवान कडेनार येथून मंदोडा येथे जात होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून बस ऊडवली. या स्फोटात पाच जवानांना जागेवरच वीरमरण आले. तर १० जवान जखमी झाले. यातील काही जवानांची प्रकृती गंभीर आहे.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBlastस्फोटChhattisgarhछत्तीसगड