शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात यावेत

By admin | Updated: March 17, 2017 00:50 IST

विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी जोरात सुरू झाली असून, मणिशंकर अय्यर, प्रिया दत्त यांच्यासह अनेक नेत्यांनी संघटनेत मोठे बदल करणे गरजेचे आहे

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीविधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी जोरात सुरू झाली असून, मणिशंकर अय्यर, प्रिया दत्त यांच्यासह अनेक नेत्यांनी संघटनेत मोठे बदल करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. पक्षात प्रचंड शैथिल्य आले असून, त्याला प्रमाुख्याने काँग्रेस नेतेच जबाबदार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच सर्व राज्यांत पक्ष व संघटना मजबुत करायची असेल, तर भाजपाविरोधात जे पक्ष असतील, त्यांच्याशी समझोता करायला हवा, असाही मतप्रवाह पक्षात दिसत आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आपली रणनीती बदलणार असून, प्रत्येक राज्यात निवडणूक समझोता केला जाईल. एवढेच नाही तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस काहीही करण्यास तयार आहे. गरज पडल्यास महाराष्ट्रात शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासही कचरणार नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी. जोशी यांनी स्पष्ट केले.