माळवाडीत महाशिवरात्री उत्सव
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
माळवाडी : येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारपासून (दि.१५) उत्सव व कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात कीर्तनकार मधुकर महाराज, पद्माकर महाराज, निवृत्ती इंदोरीकर, जयवंत बोधले, संजयनाना धोंडगे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
माळवाडीत महाशिवरात्री उत्सव
माळवाडी : येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारपासून (दि.१५) उत्सव व कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात कीर्तनकार मधुकर महाराज, पद्माकर महाराज, निवृत्ती इंदोरीकर, जयवंत बोधले, संजयनाना धोंडगे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.या शिवाय दैनंदिनी काकडा, शिवअभिषेक, हरिपाठ होईल. मृदंगाचार्य महादेव महाराज, गायनाचार्य राणे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती आहे. या सोहळ्याचा नागरिक व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाशिवरात्री उत्सव समिती, माळवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी केले आहे. (वार्ताहर)----