महादेव देवस्थानात मंगळवारी महाशिवरात्री
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
फोंडा : साकोर्डा येथील महादेव देवस्थानात मंगळवार दि. १७ रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी श्रीस अभिषेक, दुपारी १२ वाजता सप्ताहास सुरुवात, संध्याकाळी ७ वाजता भजन,रात्री ९ वाजता स्वर महेश हा भावगीत भक्तीगीतांचा कार्यक्रम यात रविंद्र पणशीकर, संतोष शिवोलकर, अनुराधा जोग, उर्मिला मराठे यांचा सहभाग असेल.
महादेव देवस्थानात मंगळवारी महाशिवरात्री
फोंडा : साकोर्डा येथील महादेव देवस्थानात मंगळवार दि. १७ रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी श्रीस अभिषेक, दुपारी १२ वाजता सप्ताहास सुरुवात, संध्याकाळी ७ वाजता भजन,रात्री ९ वाजता स्वर महेश हा भावगीत भक्तीगीतांचा कार्यक्रम यात रविंद्र पणशीकर, संतोष शिवोलकर, अनुराधा जोग, उर्मिला मराठे यांचा सहभाग असेल. (प्रतिनिधी)