शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत उभारणार महाराष्ट्र सदन, आदित्य ठाकरेंची घोषणा; उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 07:46 IST

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार

अयोध्या :

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार असल्याचे शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.  

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी अयोध्येत विविध ठिकाणी भेटी दिल्या. आपल्या या दौऱ्यात काहीही राजकारण नसून भगवान राम यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी झाल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, सर्व केंद्रीय एजन्सी प्रचार साहित्य बनल्या आहेत. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अयोध्या हे देशाच्या आस्थेचे केंद्र आहे. २०१८ मध्ये आम्ही ही घोषणा दिली की, ‘प्रथम मंदिर, नंतर सरकार’ आणि शिवसेनेच्या या घोषणेनंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. आम्ही भगवान रामाला प्रार्थना करतो की, ‘आम्हाला शक्ती द्यावी, जेणेकरून लोकांची चांगली सेवा करता येईल.’

शरयू काठावर महाआरतीपूजा करण्यापूर्वी ते म्हणाले, ‘रामाचे भक्त म्हणून आम्ही येथे आलो आहोत. येथे साधू, संतांकडून आमचे जोरदार स्वागत केले जात आहे.’ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येत शरयू काठावर सायंकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या