शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम धर्म सोडून सनातन धर्मात घरवापसी केल्यास ₹3000 महिना; स्वतः हिंदू झालेल्या वसीम रिझवी यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:36 IST

त्यागी पुढे म्हणाले, आपण कट्टरतावादी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. स्वतःच्या इच्छेने सनात धर्मात घरवापसी करा. सनातन धर्म आपले स्वागत करतो...

धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी झालेल्या शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी आता मुस्लीम समाजाला घर वापसीचे खुली आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी धर्म परिवर्तन करणाऱ्या मुस्लिमांना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याची घोषणाही केली. ते मंगळवारी कुंभमेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना तीन हजार रुपये महीना देण्याबरोबरच उद्योगासाठीही मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.

जितेंद्र नारायण त्यागी म्हणाले, आज संगमावर स्नान केल्याने प्रचंड आनंद होत आहे. मी या पवित्र भूमीवरून संपूर्ण देशभरातील मुस्लिमांना सनातन धर्मात घरवापसी करण्यासंदर्भात विचार करण्याचे आवाहन करतो. मी माझ्या काही मित्रांसोबत एक संस्था तयार करत आहे, ही संस्था जे मुस्लीम कुटुंब सनातन धर्मात घरवापसी करेल, त्याला दर महिन्याला तीन हजार रुपये देईल. संबंधित कुटुंब सनातन धर्मात जोवर पूर्णपणे सेट होत नाही, तोवर ही रक्कम त्यांना दिली जाईल. तसेच, ज्यांना उद्योग करण्याची इच्छा असेल, त्यांना उद्योगासाठी मदतही केली जाईल.

त्यागी पुढे म्हणाले, आपण कट्टरतावादी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. स्वतःच्या इच्छेने सनात धर्मात घरवापसी करा. सनातन धर्म आपले स्वागत करतो.

महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांची सनातन धर्मात करून घेतली होती घरवापसी - उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी 3 वर्षांपूर्वी इस्लाम सोडून सनातन धर्मात घरवापसी केली होती. यानंतर त्यांनी आपले नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी असेकेले आहे. जुना अखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांची सनातन धर्मात घरवापसी करून घेतली आणि त्यांना नवे नाव दिले होते. 

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमKumbh Melaकुंभ मेळा