शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘एबीसी’च्या अध्यक्षपदी मधुकर कामथ यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 05:03 IST

ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्सच्या (एबीसी) अध्यक्षपदी डीडीबी मुद्रा प्रायव्हेट लिमिटेडचे मधुकर कामथ यांची २०१९-२०२० या वर्षासाठी एकमताने निवड झाली.

नवी दिल्ली : ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्सच्या (एबीसी) अध्यक्षपदी डीडीबी मुद्रा प्रायव्हेट लिमिटेडचे मधुकर कामथ यांची २०१९-२०२० या वर्षासाठी एकमताने निवड झाली. एबीसीच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड झाली तर याच कालावधीसाठी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे देवेंद्र व्ही. दर्डा यांचीएकमताने उपाध्यक्षपदी निवड झाली. कामथ यांना अ‍ॅडव्हरटायझिंग अँड मार्केटिंग सर्व्हिसेसमध्ये चारपेक्षा जास्त दशकांचा अनुभव असून त्यांनी तत्कालीन मुद्रा (आताचा डीडीबी मुद्रा) ग्रुपमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत काम केले आहे.मधुकर कामथ हे अ‍ॅडव्हरयाझिंग एजन्सीज असोसिएशन आॅफ इंडियाचे (एएएआय) अध्यक्ष, द अ‍ॅडव्हरटायझिंग स्टँडर्डस कॉन्सिल आॅफ इंडियाचे (एएससीआय) अध्यक्ष आणि मुद्रा फौंडेशनचे अध्यक्ष आणि एमआयसीएच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे चेअरपर्सनही होते. कामथ हे सध्या डीडीबी मुद्रा ग्रुपचे चेअरमन एमिरीटस आणि इंंटरबँ्रड इंडियाचे मेंटॉर आहेत.२०१९-२०२० वर्षासाठी एबीसी कॉन्सिलचे सदस्य खालीलप्रमाणे-जाहिरात संस्थांचे प्रतिनिधीमधुकर कामथ (डीडीबी मुद्रा प्रायव्हेट लिमिटेड-चेअरमन), शशीधर सिन्हा (मीडिया ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड), श्रीनिवासन के. स्वामी (आरके स्वामी बीबीडीओ प्रायव्हेट लिमिटेड), विक्रम सखुजा (मेडिसन कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड- मानद कोषाध्यक्ष)प्रकाशकांचे प्रतिनिधीदेवेंद्र व्ही. दर्डा (लोकमत मिडिया प्रायव्हेट लिमिटेड- उपाध्यक्ष), होरमुसजी एन. कामा (द बाँबे समाचार प्रायव्हेट लिमिटेड), शैलेश गुप्ता (जागरण प्रकाशन लिमिटेड), चंदन मजुमदार (एबीपी प्रायव्हेट लिमिटेड), राज कुमार जैन (बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेड), प्रताप जी. पवार (सकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड), रियाद मॅथ्यू (मलयाला मनोरमा कंपनी लिमिटेड- मानद सचिव), प्रवीण सोमेश्वर (एचटी मीडियालिमिटेड.)जाहिरातदारांचे प्रतिनिधीमयंक पारीक (टाटा मोटार्स लिमिटेड), करूणेश बजाज (आयटीसी लिमिटेड), विवेक नायर (महिंद्र अँड महिंद्र लिमिटेड), देबब्रत मुखर्जी (युनायटेड ब्रिवरीजेस लिमिटेड), सचिवालय- होरमुझद मसानी (सरचिटणीस).