शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजी कर्ज वसुलीला स्थगिती, तेल कंपन्यांकडून तूर्त स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:26 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसजोडणी घेताना गॅस शेगडी व सिलिंडरसाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीला सरकारी तेल कंपन्यांनी सहा महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. काही राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसजोडणी घेताना गॅस शेगडी व सिलिंडरसाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीला सरकारी तेल कंपन्यांनी सहा महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. काही राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.जून २0१५ पासून देशातील ३.६ कोटी गरीब महिलांना मोफत गॅसजोडणी देण्यात आली आहे. यातील एलपीजी जोडणीचा १,६00 रुपयांचा खर्च सरकारने उचलला आहे. गॅस शेगडी व सिलिंडरचा खर्च ग्राहकांनी करायचा होता. हे पैसेही भरू न शकणाऱ्यांना कंपन्यांनी शेगडी व सिलिंडरसाठी बिनव्याजी कर्ज दिले होते. या कर्जाची वसुली आता थांबविण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी १ एप्रिलपासून पुढे ६ गॅस सिलिंडर पूर्ण होईपर्यंत कर्जवसुली थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जवसुली थांबविण्याचे कारण निवेदनात दिलेले नाही. योजनेचे लाभार्थी मोफत गॅसजोडणी मिळाल्यानंतर गॅस भरून घेत नाहीत, असे आढळले आहे. कर्ज दिलेनसते, तर ही योजना अपयशी ठरली असती.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर