प्रेमात सर्वकाही क्षम्य...
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
प्रेमात सर्वकाही क्षम्य...
प्रेमात सर्वकाही क्षम्य...
प्रेमात सर्वकाही क्षम्य...युद्धात आणि प्रेमात सर्वकाही क्षम्य असते आणि प्रेमाला वयाचे बंधन नसते. म्हणूनच की काय व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत हेल्पएज इंडियाच्या वतीने शनिवारी शिवाजी पार्क येथील आजी-आजोबा उद्यानात आयोजित कार्यक्रमात दोन पिढ्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी एकत्र आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रेमाचे क्षण साजरे केले. (छाया : दत्ता खेडेकर)