शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनावर गुप्तचर संस्थांची करडी नजर

By admin | Updated: August 7, 2014 02:08 IST

विविध दहशतवादी संघटनांकडून धोका लक्षात घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून गुप्तचर संस्थांनी कंबर कसली.

नवीन सिन्हा - नवी दिल्ली
विविध दहशतवादी संघटनांकडून धोका लक्षात घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून गुप्तचर संस्थांनी कंबर कसली असून, राजधानी दिल्ली आणि अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. 
इंडियन मुजाहिदीन आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाकडून स्वतंत्रता दिन सोहळ्यात  व्यत्यय आणण्याची शक्यता लक्षात घेऊन गृहमंत्रलयाने गुप्तचर संघटनांना अशाप्रकारचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अधिक सक्रिय केले आहे.  लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सीमेवर एका सभेला संबोधित केले होते. सीमेपलिकडून प्रशिक्षित गट भारतात पाठविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे म्हणता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधतील. दहशवाद्यांच्या धोका लक्षात घेऊन दिल्ली आणि अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये  मोठय़ा प्रमाणात निमलष्कर दलाच्या तुकडय़ा आणि इतर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  दिल्लीत अलीकडे इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या अब्दुल सुभान यास अटक झाल्याने राष्ट्रीय गुप्तचर एजन्सी (एनआयए), गुप्तचर संस्था (आयबी) आणि इतर संस्था सतर्क झाल्या आहेत. सुभान हा हरियाणातील मेवात येथील असून, तो हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत नवीन भरती करण्याच्या मोहिमेवर होता, असे समजते. गेल्या दोन महिन्यात एनआयए दहशतवाद्यांचे ‘स्लिपर सेल’ ध्वस्त केले होते.  जेयूडी, आयएम आणि इतर दहशतवादी गटांकडून पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे गुप्तचर संस्था अधिक खबरदारी घेत आहेत, असे आयबीच्या वरिष्ठ सूत्रंनी सांगितले.  दरम्यान, 26/11 मुंबई हल्ल्याचा मुद्दा अमेरिकेच्या अधिका:यांकडे उपस्थित करण्याची योजना भारतीय गुप्तचर संस्थांची आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री चग हेगल उद्या, गुरुवारी भारत भेटीवर येत आहेत.