शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

‘एक्झिट पोल’मुळे उडाली खळबळ; ट्विट हटविण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 6:10 AM

अनेक लोकांनी तर ती सारी माहिती व त्या वाहिनीवर चुकून दाखविलेले सारे चित्रणच ट्विटरवर प्रसारित केले.

नवी दिल्ली : मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात येणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांचा (एक्झिट पोल) काही भाग चुकून एका वाहिनीवर दिसला. काँग्रेस प्रणीत आघाडी, भाजप प्रणीत आघाडी यापैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि अन्य पक्षांना सर्वाधिक जागा मिळतील, असे वाहिनीवर दिसल्याने राजकीय पक्षांतही खळबळ उडाली. त्या दिवशीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना चुकीने ते आकडे दाखविण्यात आले.अनेक लोकांनी तर ती सारी माहिती व त्या वाहिनीवर चुकून दाखविलेले सारे चित्रणच ट्विटरवर प्रसारित केले. मतदान संपण्यापूर्वी एक्झिट पोल वा त्यातील कोणताही मजकूर प्रकाशित व प्रसारित करण्यास बंदी असताना हे घडल्याने निवडणूक आयोगही जागा झाला. नंतर आयोगाच्या सूचनेनुसार ट्विटरने संबंधित मजकूर, चित्रण काढून टाकले.एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर १९ मे रोजी संध्याकाळी मतदान संपल्यानंतर दाखविण्याच्या एक्झिट पोलच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असताना, चुकीने तो भाग प्रसारित झाला होता. त्यात ५४२ पैकी कोणत्या आघाडीला किती आणि अन्य पक्षांना किती जागा मिळतील, असे स्पष्टपणे दिसत होते. त्यातील आकडेखरे आहेत की, तयारीसाठी काहीतरीडमी आकडे टाकले होते, हे मात्र समजू शकले नाही.

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग