शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 3 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 18:59 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश

हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : एनआयए कोर्टाने प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिला दणका 

झालंss, आता तुटली युती?; अखिलेश यादवांना काय बोलल्या बघा मायावती!

चंद्राबाबू नायडूंना जगनमोहन रेड्डींचा आणखी एक धक्का; 'तो' निर्णयच रद्द केला

किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी अभिनेत्री रूमा गुहा ठाकुरता यांचे निधन 

6 जून रोजी RBI करणार मोठी घोषणा, कर्ज घेणं होणार स्वस्त

अजबच 'युती'; भाजपा आमदाराचा मार खाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीनं त्यालाच बांधली राखी

बाईक चालवताना ईयरफोन घालणे जीवावर बेतले, पत्नीला व्हिडीओ कॉल करुन जीव सोडला

महाराष्ट्र

दुष्काळाची काळजी करू नका; खजिना रिता करू : मुख्यमंत्री 

ट्विट भोवलं; 'गांधीजींना नोटांवरून हटवा' म्हणणाऱ्या निधी चौधरींची बदली

विरोधकांनी दिलेल्या दुःखाची व्याजासह परतफेड करू : पंकजा मुंडे

शिक्षक भरतीला ‘पवित्र’चा अडसर; पोर्टल वारंवार ठप्प

बेरोजगारी वाढते आहे, शब्दभ्रमाचे खेळ थांबवा : शिवसेना

कुणी कितीही आरोप केले तरी वनविभागाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरुच राहणार :सुधीर मुनगंटीवार

शक्ती मिल सामूहिक बलात्कार: 'आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी'- हायकोर्ट

क्रीडा

ICC world Cup 2019 : केदार जाधव तंदुरुस्त, तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार नाही?

वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार, शाहिद आफ्रिदीला विश्वास!

भारताविरुद्ध जिंकण्याची धमक पाकिस्तानमध्ये नाही, सांगतोय हरभजन सिंग

फुटबॉल ग्राउंडवर धावत आलेली ती 'बिकिनी गर्ल' आहे तरी कोण?

बांगलादेश 2007 व 2015चं गणित यंदाही जुळवणार, भल्याभल्यांना पाणी पाजणार?

लाईफ स्टाईल 

जाणून घ्या काय आहे पॉवर योगा आणि काय होतात याचे फायदे!

'या' सवयीमुळे कमी असतो हृदयरोग आणि डायबिटीसचा धोका, लगेच लावा ही सवय!

केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात 'या' व्हिटॅमिन्सची महत्त्वाची भूमिका!

महिला 'या' वयात आई झाल्यास हुशार बाळ येतं जन्माला, रिसर्चमधून खुलासा

'या' वस्तुंमुळे स्वयंपाक करण्यास होईल मदत

सिनेमा-टीव्ही

'पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करणारा पडद्यामागील 'बिग बॉस' कोण?'

महाराजांबद्दलच्या त्या ट्वीटवर पायल रोहतगीने मागितली माफी...पण म्हणतेय भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही

जान्हवी कपूरच्या जिम शॉर्ट्सवरून मीडियावर भडकली सोनम कपूर! म्हणे, नो ड्रामा प्लीज!

मलायका अरोराने फोटो शेअर करताना लिहिले नो मेकअप... नेटिझन्सने उडवली अशी खिल्ली

अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट

टॅग्स :Lokmatलोकमत