शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 24 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 19:57 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

देश-विदेश

पाकव्याप्त काश्मीरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; 5 जणांचा मृत्यू, 50 जखमी

'असे' नमुने आणता कुठून?; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली

शाळेत कलम '370 पे चर्चा', शाळकरी विद्यार्थी गिरवणार धडे

Howdy Modi वरून पंतप्रधान मोदींना टोला मारायला गेले अन् शशी थरुर स्वत:च ट्रोल झाले!

जिओच्या मिसकॉल 'ट्रिक'मुळे एअरटेल हैराण; आरोप प्रत्यारोपाला सुरूवात

शाओमीचा धमाका; एक रुपयात स्मार्टफोन, स्वस्तात मस्त टीव्ही!

हिरा उद्योगावर मंदीची मार, सावजी ढोलकिया या दिवाळीला कर्मचाऱ्यांना देणार नाहीत कार 

दरमहा फक्त 210 रुपये गुंतवा, 60 हजार रुपये पेन्शन हमखास मिळवा!

महाराष्ट्र

PMC Bank : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, सर्व व्यवहार बंद

Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब

Vidhan sabha 2019: एकाच इच्छुकाला दोन पक्षांकडून उमेदवारी; आप-वंचितमध्ये लागली स्पर्धा

Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

Video: कोण आला रे कोण आला, मोदी शहाचा बाप आला; राष्ट्रवादीच्या घोषणांनी सातारा दणाणलं

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा

अजब मागणी; उदयनराजेंना हवाय पवारांचा दिल्लीतील बंगला अन् गाडी!

'स्टाईल इज स्टाईल', शिवसेनेच्या टीकेला उदयनराजेंचं स्टायलिश उत्तर

''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

Mumbai Building Collapse : खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळला

लाईफस्टाईल

हृदयरोगापासून टेन्शनपर्यंतच्या समस्यांची माहिती मिळणार; 'ही' गादी आजाराचे संकेत देणार

पोटावरील चरबी वाढण्याची कारणे आणि कमी करण्याचे सोपे उपाय!

डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाटाच्या रसाचा 'असा' करा वापर!

'या' 8 गोष्टी सांगतील ते तुमच्यासाठी मिस्टर राइट आहेत की रॉन्ग?

66 दिवसांच्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी; आई आणि बाळाचा भावूक फोटो होतोय व्हायरल 

बराच वेळ बसून काम करणाऱ्यांसाठी वजन कमी करण्याच्या खास टिप्स

क्रीडा विश्व

बॅड न्यूज! जसप्रीत बुमराला दुखापत; कसोटी मालिकेला मुकणार

... म्हणून धोनीनं घेतलीय विश्रांती; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चा हेतू 

बाबो! एका चेंडूंत निघाल्या तब्बल 286 धावा; सहा किलोमीटर धावले फलंदाज

भारत-दक्षिण आफ्रिका आता कसोटीत भिडणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होणार? विनोद राय यांचं मोठं विधान

टीव्ही-सिनेमा

महेश भट यांनी दुसरे लग्न केल्यावर पूजा करायची त्यांच्या पत्नीचा तिरस्कार, या व्यक्तीने काढली तिची समजूत

ऑडिशनशिवाय मिळाला होता आयुषमान खुराणाला विकी डोनर, पहिल्या शॉर्टला घेतले होते इतके रिटेक

अन् सनी देओलचा मुलगा करण देओलवर भडकला केआरके; वाचा काय आहे कारण  

टॅग्स :Lokmatलोकमत