शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 21:19 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.राष्ट्रीयBreaking: कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळलं; बहुमत चाचणीत नापासभाजपाचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात 'कमळ' खुलणार'काश्मीरप्रश्नी मोदींनी ट्रम्प यांची 'मध्यस्थी' मागितलेली नाही; त्यांचा दावा तथ्यहीन!'

भारताच्या चौफेर दबावापुढे व्हाइट हाऊस नमले, ट्रम्प यांच्या वक्तव्याबाबत हे स्पष्टीकरण दिले 

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा दावा खरा असेल तर मोदींनी उत्तर द्यावे - राहुल गांधी  

माहिती अधिकार कायद्यातील सुधारणा म्हणजे 'दात नसलेला वाघ'मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गावातील सर्व कुटुंबीयांना देणार 10 लाख रुपये

ऐतिहासिक निर्णय! आंध्र प्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षणआसाम, बिहारला पावसाचा तडाखा, 170 जणांचा मृत्यूराज्य

Breaking: राज्य सरकारचा मोठा निर्णय; नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

OBC साठी खुशखबर, सरकारने MBBS प्रवेशाच्या जागा वाढवल्या

प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ?

Exclusive: मंत्री राधाकृष्ण विखेंना सरकारचा 'दे धक्का', पत्नीकडून मागवला खुलासा

विधानसभेला अजित पवारांना लक्ष्य करण्याची भाजपची 'रणनिती' ?

मुख्यमंत्र्यांना जन्मदिनी कोट्यवधी मिळाले, पण 'त्या' 101 रुपयांनी डोळे पाणावले

...पवार तरी लढलेत का पाच जिल्ह्यातून?- चंद्रकांत पाटील

गरिबांच्या गॅस जोडणीसाठी स्वतंत्र योजना, राज्य मंत्रिमंडळाचे 12 महत्त्वपूर्ण निर्णयक्रीडा विश्व

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वल, केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी 

कसोटी क्रिकेटमधला 'हा' बदल तुम्हाला सुखद धक्का देईल, अ‍ॅशेस मालिकेपासून होणार शुभारंभ

'हारना नहीं है हिमा'... जग जिंकण्यासाठी 'सुवर्णकन्ये'ला वाढवावा लागेल वेग, गाठावी लागेल 'ती' वेळ!

न्यूझीलंडकडून देण्यात येणारा पुरस्कार बेन स्टोक्सने नाकारला, कारण...

टीम इंडियाचा सामना करण्यासाठी विंडीजनं बोलावले 'दोन' हुकुमी एक्के

'यॅार्करकिंग' लसिथ मलिंगा घेणार निवृत्ती, 'हा' ठरणार अखेरचा सामना !

PKL 2019 : आई-वडिलांना वाटत होती 'वेगळीच' भीती, पण मराठमोळ्या वीराची कबड्डीत 'प्रो'गती!

Video : आर. अश्विनची रहस्यमयी गोलंदाजी; नव्या शैलीनं सारेच चकित

वर्ल्ड कपदरम्यानच धोनी निवृत्ती घेणार होता, पण कोहलीनं त्याला थांबवलं; कारण...

लाईफ स्टाईल

हृदयरोगांपासून बचावासाठी कोलेस्ट्रॉल करा कमी, जाणून घ्या सोपे उपाय!

कपिल देव सारखं दिसण्यासाठी रणवीरची धावपळ; स्ट्रिक्ट डाएट आणि एक्सरसाइज करतोय फॉलो

तुम्ही ट्रायल रूममध्ये 'या' चुका तर करत नाही ना? 

'हे' ६ पदार्थ पुन्हा गरम करून खात असाल तर वेळीच व्हा सावध!

फारच साध्याभोळ्या स्वभावाच्या असतात 'या' राशीच्या मुली

४५० वर्ष जुन्या किल्ल्यात शेकडो भुयारे आणि तळघरे, बाहेरून बघितल्यावर दिसतही नाही किल्ला!

कहानी पुरी फिल्मी है

कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

किंग खान शाहरूखचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, झळकणार बाहुबली फेम प्रभाससोबत

अक्षय कुमारने ट्विंकलसोबतच्या नात्याबाबत केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर