शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 21:00 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय

Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी

मोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'

Chandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना

Chandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी

Chandrayaan-2: चांद्रयान-२ च्या यशस्वी मोहिमेसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले इस्रोचे कौतुक

Chandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड

'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस

पंतप्रधान मोदींच्या अभियानाला प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी

बहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा

महाराष्ट्रVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता 

'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'

फडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत !

'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा 

मेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार

सिंहगड एक्सप्रेस उशिरा आल्याने लोणावळ्यात प्रवासी संतप्त

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार

क्रीडा विश्व

मराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली!

भारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं

धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...

Chandrayaan-2: वीरेंद्र सेहवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा

आता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान

लाईफ स्टाईल

रोज काहीना काही विसरण्याचं प्रमाण वाढलंय का? रोज हे सोपं काम करून दूर करा समस्या

वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज करावी का?

'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात?

कोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का?

#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा

रोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम

कहानी पुरी फिल्मी है

सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आईबाबांचे फोटो, जाणून घ्या का?

अभिनेत्री कोएना मित्राला कोर्टाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

सोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा