शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:48 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेशहवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडलामोदी सरकारचा नवीन 'प्लॅन'; खासगी क्षेत्रातील ४० तज्ज्ञांची लागणार अधिकारीपदी वर्णी

सर्व मंत्र्यांनी वेळेत कार्यालयात पोहोचा अन् तिथूनच काम करा, मोदींच्या मंत्र्यांना सूचनाभाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष 

दिल्लीत 'आप'ला रोखण्यासाठी भाजपची काँग्रेसशी हातमिळवणी

ममतांचा 'अल्टीमेटम'; डॉक्टरांनो, चार तासांत कामावर रुजू व्हा! 

इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी

आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती 

वंदे मातरम सुरु असताना नगरसेवकांनी मधूनच राष्ट्रगीत गायलेमहाराष्ट्रस्वयंघोषित भगिरथाने जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवलं; नीरेच्या पाण्यावरून उदयनराजे बरसले

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनता स्वीकारेल - संजय राऊत 

संजय राऊतांसारखी लोक 'पेंग्विन’चा राहुल गांधी करणार- निलेश राणे

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी, लवकरच अमलबजावणी होईल - आदित्य ठाकरे 

तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालय धनंजय मुंडेंची बाजू ऐकून घेणार

ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं हे समाजासाठी घातक - छगन भुजबळ

सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप

#MeToo प्रकरण : नाना पाटेकर यांना मोठा दिलासाक्रीडाICC World Cup 2019 : बॅड न्यूज... भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट

रिषभ पंतला भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नो एंट्री, पण का...

चला करूया टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची सफर; हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ पाहाच!

केदार जाधवचे वरुण राजाला साकडे, महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी गाऱ्हाणं

विराट कोहलीला खुणावतोय सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रमसिनेमा-टीव्हीचक्क माकडानं प्रियंका चोप्राच्या लगावली कानशीलात, कारण ऐकून तुम्हाला आवरणार नाही हसू

फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती ही अभिनेत्री, सक्सेसनंतर स्वतःला गिफ्ट केलं ५ कोटींचं घर

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणा दाची म्हणजेच हार्दिक जोशीची एक्झिट नव्हे तर होणार मेकओव्हर?