शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 11 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 18:56 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेशMissing AN-32 Aircraft Update: हवाई दलाच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले 

योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, पत्रकार प्रशांत कनौजियांना सोडण्याचे आदेश

अवकाश युद्धाचं सावट? मोदी सरकारचा मोठा निर्णय

मोदी सरकारला मोठं यश, रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी फ्रान्स देणार 54.60 कोटी

मोदी सरकारने एकाच दिवसात बडतर्फ केले ११ भ्रष्ट अधिकारीAligarh Child Murder : आरोपींना फाशी द्या, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उडणार नरेंद्र मोदींचे विमानउष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू VIDEO- बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा 109 तासांनी बाहेर काढल्यानंतर मृत्यू महाराष्ट्रअखेर ठरलं! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 जूनला

काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात'

युतीचा 50-50 फॉर्म्युला फिक्स! अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणार?

फडणवीस मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय, वीज वितरण प्रणालीच्या अधिनियमांत सुधारणा करणार

इनामी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

नव्याकोऱ्या मांडवी एक्स्प्रेसला बिघाडाचे ग्रहण, सतत एसी बंद पडल्याने प्रवासी हैराण क्रीडाICC World Cup 2019 : टीम इंडियाला जबरदस्त धक्का, दुखापतीमुळे शिखर धवन तीन आठवडे संघाबाहेर

धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर

धवनपाठोपाठ 'हा' खेळाडूही विश्वचषकाच्या सामन्याला मुकणार

टीम इंडियाचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित? विराट म्हणतो...

लसिथ मलिंगा मायदेशी परतणार, हे आहे कारण...सिनेमा-टीव्हीसलमानची ही अभिनेत्री चक्क लोकल मार्केटमध्ये विकत होती कपडे, व्हिडिओमुळे झाली पोलखोल

टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानी दिसली या राजकीय नेत्यासोबत, सोशल मीडियावर झाली ट्रोल

अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर, वाचून तुम्हाला देखील होईल आनंद