शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी?, नीति आयोगाने दर्शविली अनुकूलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:22 IST

देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे.

नवी दिल्ली : देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे. देशातील सगळ््या निवडणुका या प्रशासनाला कमीत कमी व्यत्यय आणताना निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत, असे नीति आयोगाने नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 2024 पासून आम्ही लोकसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत एकाच वेळी घेण्यासाठीचे काम सुरू करू शकतो, त्यासाठी काही राज्यांच्या विधानसभांचा कालावधी किमान एका वेळेस तरी कमी करावा लागेल किंवा वाढवाला लागेल. याची अंमलबजावणी देशाच्या हितासाठी करताना, या निवडणुकीशी संबंधित घटक घटनात्मक आणि निवडणुकांचे तज्ज्ञ, वैचारिक संस्था, सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ््या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकत्र आले पाहिजे, असे हा अहवाल म्हणतो. यात सुयोग्य घटनात्मक आणि वैधानिक दुरुस्त्यांचा आराखडा करणे, एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी व्यवहार्य चौकट तयार करणे, संबंधित घटकांशी संवादाची योजना आणि अंमलबजावणीचे वेगवेगळे तपशील असले पाहिजेत, असे ‘थ्री ईअर अ‍ॅक्शन अजेंडा, २०१७-१८ ते २०१९-२०’ या अहवालात म्हटले आहे.या कामासाठी शिफारशींचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला मध्यस्थ संस्था करण्यात आले असून, मार्च, २०१८ ही मुदत ठरविण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर भर दिल्यामुळे नीति आयोगाच्या या शिफारशीला खूप महत्त्व आहे. मुखर्जी यांनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातील भाषणात एकाच वेळी निवडणुका घेण्यास अनुकूलता दाखविली होती. ते म्हणाले होते की, ‘निवडणूक सुधारणांवर विधायक चर्चा करण्यास अनुकूल वेळ आलेली आहे.’

टॅग्स :LoksabhaलोकसभाPresidentराष्ट्राध्यक्षNarendra Modiनरेंद्र मोदी