शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चक्क गाढवावरून स्वारी करत भरला उमेदवारी अर्ज, पण : झाला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 17:00 IST

भूषण शर्मांना गाढवावर  बसल्याचे पाहून लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी त्यांची  खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष  करून शर्मा यांनी गाढवावरून स्वारी करत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले व आपला उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवारांना अलिशान गाड्यामधून जाताना आजपर्यंत आपण अनेकदा पाहिले असतील. मात्र, बिहार मधील जहानाबाद लोकसभा मतदार संघात एक अपक्ष उमेदवार चक्क गाढवावरून स्वारी करत आपला उमेदवारी अर्ज भरायला आल्याचा प्रकार समोर आला. मात्र  या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहार मधील जहानाबाद लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी ( सोमवारी ) अपक्ष उमेदवार भूषण शर्मा हे चक्क गाढवावरून स्वारी करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचले. भूषण शर्मांना गाढवावर  बसल्याचे पाहून लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी त्यांची  खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष  करून शर्मा यांनी गाढवावरून स्वारी करत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले व आपला उमेदवारी अर्ज दाखल केले.

गाढव हा विश्वासू प्राणी असून तो प्रचंड मेहनतीने आपले काम करत असतो. मालकांनी त्याला मारले तरीही तो आपला काम करत असतो आणि कधीच आपला अपमान झाले अस त्याला वाटत नाही. त्यामुळेच मी गाढवावरून स्वारी करून आल्याचे भूषण शर्मा यांनी सांगितले.

भूषण शर्मा यांना मात्र गाढवाची स्वारी महागत पडली आहे. गाढवावरून स्वारी केल्यामुळे त्यांच्यावर प्राणी अत्याचारप्रतिबंध कायद्याप्रमाणे जहानाबाद येथील नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहानाबाद लोकसभा मतदार संघात मात्र भूषण शर्मांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019Electionनिवडणूकjahanabad-pcजहांहाबाद