शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

लोको पायलट म्हणाला, माझी काहीच चूक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 04:56 IST

रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाऱ्या डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे.

अमृतसर : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाऱ्या डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे. या दुर्घटनेत माझी चूक नसल्याचे अरविंद कुमार यांनी म्हटले आहे.ते म्हणाले, स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. ते पाहताच गाडीचा मोठा हॉर्न दिला आणि इमर्जंसी ब्रेकही लावला. मात्र, गाडीचा स्पीड लक्षात घेता गाडी जागेवर थांबली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.मात्र, त्यानंतर तेथील लोकांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. अशावेळी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे जागेवर न थांबवता पुढील स्टेशनवर नेली. तसेच, याबाबत तात्काळ संबंधित अधिकाºयांनाही माहिती दिली, असेही या कुमार यांनी म्हटले>दोन दिवसांनी रेल्वे वाहतूक पूर्ववतरेल्वेरूळावर वारंवार ठिय्या मारून निदर्शने करणाºया संतप्त रहिवाशांना हटविण्यात पोलिसांना अखेर रविवारी यश आले. त्यामुळे दोन दिवसांनी रेल्वेवाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाºया डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे. या दुर्घटनेत माझी चूक नसल्याचे अरविंद कुमार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना