शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा सामाजिक दहशतवाद; राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:55 IST

विवाह न करता स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याच्या (लिव्ह इन रिलेशनशिप) प्रथेची लागण हा सामाजिक दहशतवाद आहे व यावरही विवाहाप्रमाणे बंधने हवीत, असे मत राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.

जयपूर : विवाह न करता स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याच्या (लिव्ह इन रिलेशनशिप) प्रथेची लागण हा सामाजिक दहशतवाद आहे व यावरही विवाहाप्रमाणे बंधने हवीत, असे मत राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.आयोगाचे अध्यक्ष न्या. प्रकाश तातिया म्हणाले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणा-या महिलेला पुरुष सोडतो, तेव्हा तिची अवस्था घटस्फोटित स्त्रीपेक्षाही वाईट होते.हा दोन सज्ञान व्यक्तींनी आपल्या मर्जीनुसार एकत्र राहण्यापुरता मर्यादित विषय नाही. समाजावर होणारे अनिष्ट परिणामही लक्षात घ्यायला हवेत, यावर भर देताना न्या. तातिया म्हणाले की, विवाहाविना एकत्र राहणाºया दोन व्यक्तींना आपले आयुष्य हवे तसे जगताना मानवी संबंधांना असलेली प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचा काहीही अधिकार नाही. (वृत्तसंस्था)तिला आम्ही काय उत्तर द्यावे?न्या. तातिया म्हणाले की, ५० वर्षांची स्त्री घटस्फोटानंतर पुरुषासोबत १० वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात होती. तिला कर्करोगाचे हे निदान होताच जोडीदाराने तिला सोडून दिले. माझ्या मानवी हक्कांचे रक्षण करा, अशी याचिका ती आयोगाकडे आली. तिला आयोगाने काय उत्तर द्यावे?