शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेंगाळणारी वाहतूक; करोडोंचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:00 IST

दरवर्षी अर्थव्यवस्थेचे १.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : गर्दीच्या काळात रेंगाळणाऱ्या वाहतुकीमुळे देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या चार महानगरांच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी १.४७ लाख कोटी रुपयांचा फटका बसतो, असे आढळून आले आहे.एका संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महानगरांत वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक रेंगाळते. त्यामुळे वाहनांना प्रवासासाठी नियमित वेळेपेक्षा सरासरी दीड तास अधिक लागतो. जानेवारीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, वाहनांच्या गर्दीचा सर्वाधिक फटका कोलकाता शहराला बसतो. दिल्लीत सर्वाधिक नोंदणीकृत वाहने (१ कोटींपेक्षा जास्त) असली तरी रस्त्यांचे जाळे चांगले असल्याने कमी फटका बसतो. दिल्लीच्या क्षेत्रफळापैकी १२ टक्के क्षेत्रफळ रस्त्यांनी व्यापले आहे. कोलकात्यातील रस्त्यांचे क्षेत्रफळ अवघे ६ टक्के आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक शहरातील ३०० जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. दिल्लीत सर्वाधिक ४५ टक्के लोक खासगी कारचा वापर करतात. बंगळुरूमध्ये हे प्रमाण ३८ टक्के आहे.रस्त्यांचा गैरवापरनागरी वाहतूक तज्ज्ञ एन. रंगनाथन यांनी सांगितले की, कोलकात्यात रस्त्यांचे कमी प्रमाण, निकृष्ट भूमितीय स्थिती आणि शहराच्या गाभ्याच्या भागात वाहतुकीची मोठी गर्दी या कारणांनी वाहतूक रेंगाळते. बंगळुरूत रस्त्यांचा गैरवापर वाढला आहे.

टॅग्स :Travelप्रवास