शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

टीम इंडियाची घोषणा लवकर करा, प्रशासकीय समितीने BCCI ला फटकारलं

By admin | Updated: May 4, 2017 17:15 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची लवकरात लवकर घोषणा करा अशी सुचना प्रशाकीय समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची लवकरात लवकर घोषणा करा अशी सुचना प्रशाकीय समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली आहे. 1 जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. त्यासाठी संघ जाहीर करण्याची 25 एप्रिल अंतिम तारीख होती. सर्व देशांनी ठरावीक वेळेत संघ जाहीर केले मात्र, बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये महसुलाच्या वाटपावरून वाद सुरू आहे. 
 
येत्या रविवारी (दि.7) बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक होणार आहे.  या बैठकीत आयसीसीचा निषेध म्हणून बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   या पार्श्वभूमीवर प्रशाकीय समितीने बैठक होण्याआधीच बीसीसीआयला संघ जाहीर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 
 
प्रशासकीय समितीने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये, भारतीय संघाने स्पर्धेची पूर्वतयारी सुरू करायला हवी.  भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आहे त्यामुळे विजेतेपद कायम ठेवण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे.  1 जूनपासून सुरू होणा-या या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्याची 25 एप्रिल अंतिम तारीख होती. तरीही बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे बीसीसीआयने लवकरात लवकर संघ जाहीर करावा.”  असं म्हटलं आहे. 
 
यापुर्वी, बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत घेतले जाणारे निर्णय भारतीय क्रिकेटला मारक ठरणारे असतील तर प्रशासकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात जाईल असा इशारा याआधीच समितीने बीसीसीआयला दिला आहे.