शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लेहचा पारा उणे १३.८ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:38 IST

लडाख विभागातील लेह हे शहर जम्मू-काश्मिरातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. येथील रात्रीचा पारा काल उणे १३.८ डिग्री सेल्सिअसवर घसरला. ही जम्मू-काश्मिरातील यंदाची सर्वाधिक थंड रात्र ठरली आहे.

श्रीनगर : लडाख विभागातील लेह हे शहर जम्मू-काश्मिरातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. येथील रात्रीचा पारा काल उणे १३.८ डिग्री सेल्सिअसवर घसरला. ही जम्मू-काश्मिरातील यंदाची सर्वाधिक थंड रात्र ठरली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोरे आणि लडाख विभागातील अनेक ठिकाणी पारा गोठणबिंदूच्या खाली घसरला आहे. फ्रंटिअर लडाख विभागातील लेह शहरात आदल्या रात्री तापमान उणे ११.४ डिग्री होते. ते आणखी घसरून उणे १३.८ डिग्री झाले आहे.शेजारील कारगिल येथील किमान तापमान आणखी २ डिग्रींनी उतरून उणे ११.२ डिग्री सेल्सिअस झाले. श्रीनगर शहरात उणे ३.५ डिग्री तापमानाची नोंद झाली. आदल्या रात्रीच्या तुलनेत ते २.८ डिग्रींनी थंड ठरले.दक्षिण काश्मिरातील काझिगुंड येथील तापमान २.४ डिग्रींनी उतरून उणे ३.0 डिग्री झाले. कोकेरनाग येथील तापमान उणे 0.४ डिग्रीपर्यंत उतरले. कुपवाडातील तापमान उणे ३.५ डिग्रीवरून ४.१ डिग्रीवर घसरले आहे.उत्तर काश्मिरातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथील तापमान ६.६ डिग्रीवर घसरले आहे. आदल्या रात्री ते ५.४ डिग्री होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर