शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

शहीद अंकितचं 7 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न; पत्नी 5 महिन्यांची गर्भवती, अंत्यसंस्काराला मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 10:37 IST

अंकितला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील गड्डी खेडी गावचा रहिवासी असलेला अंकित, लडाखमधील लेह येथे लष्कराचे वाहन दरीत पडल्याने शहीद झालेल्या 9 जवानांमध्ये होता. त्याला सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. अंकितचे पार्थिव घेऊन आलेल्या लष्कराच्या जवानांनी शोक व्यक्त केला. पण शहीद होण्याचा अभिमान भाग्यवानांना मिळतो आणि आपल्या जोडीदाराने देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. 

अनेक राजकीय लोकांनीही शहीद अंकितच्या पार्थिवावर पुष्प अर्पण केले आणि या शूर सुपुत्राला नमन केले.अंकितला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते आणि यावेळी शहीद जवानासमोर नतमस्तक होण्यासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील अनेकजण आले होते. अंकित कुंडू 4 वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाला होता आणि सध्या तो लडाखमध्ये तैनात होता. 

अंकितचे लग्न प्रीतीशी या वर्षी फेब्रुवारीमध्ये झाले होते आणि ती 5 महिन्यांची गर्भवती देखील आहे. फेब्रुवारीमध्ये लग्न झाल्यानंतर मार्चमध्ये अंकित पुन्हा ड्युटीवर गेला आणि त्याची पत्नी गरोदर असल्याचे त्याला समजले. मुलाच्या जन्मानंतरच गावी येईन, असं त्याने पत्नीला सांगितलं होतं. अचानक झालेल्या या घटनेने प्रीती आणि अंकितच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. 

अंकितच्या वडिलांचेही तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. धाकटा भाऊ शेतीचे काम करतो आणि आता अंकित शहीद झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकितचे पार्थिव मूळ गावी गड्डी खेडी येथे पोहोचले. ही माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने त्याला अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले. भारत मातेच्या जयघोषात नमन केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान