शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐकाव ते नवलच! बायकोचा खून करण्यासाठी सुट्टी हवीय, बँक कर्मचाऱ्याचा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 16:22 IST

बिहारच्या एका ग्रामीण बँकेत काम करणाऱ्या मुन्ना प्रसाद यांनी हा अर्ज केला होता.

मुंबई - ऐकावं ते नवलच असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. येथील एका बँक कर्मचाऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मानवाधकार आयोगाला पत्र लिहून सुट्टी मागितली. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी दिलेलं कारण वाचून कुणालाही धक्काच बसेल. बायकोचा खून करून तिच्यावर अंत्यंसस्कार करायचेत, त्यासाठी सुट्टी द्या, असे मुन्ना प्रसाद यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. 

बिहारच्या एका ग्रामीण बँकेत काम करणाऱ्या मुन्ना प्रसाद यांनी हा अर्ज केला होता. बायको आजारी असल्याने तिच्यावर उपचारासाठी त्याला सुट्टी मिळत नव्हती. शेवटी त्याने असा अर्ज करण्याचा मार्ग निवडला. बायकोचा खून करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त दोन दिवसांची सुट्टी द्या असे त्याने रजा अर्जावर म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या रजा अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या या बँक कर्मचाऱ्याच्या सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने सुट्टीचे विचित्रच कारण लिहिलेलं दिसत आहे. दरम्यान, सुट्टी पूर्ण संपल्यानंतर मुन्ना प्रसाद पुन्हा बँकेत कर्तव्यावर हजर झाले आहेत. मात्र, त्यांच्या या रजा अर्जामुळे बँकेतही ते चांगलेच चर्चेत आले होते. 

 

टॅग्स :bankबँकBiharबिहारMurderखून