शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशातील निम्मी ‘एटीएम’ मार्चअखेर बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 11:33 IST

नियामक संस्थांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या पालनासाठी करावी लागणारी जास्तीची गुंतवणूक परवडणारी नसल्याने देशातील २.३८ लाखपैकी १ लाख १३ हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला.

मुंबई : नियामक संस्थांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या पालनासाठी करावी लागणारी जास्तीची गुंतवणूक परवडणारी नसल्याने देशातील २.३८ लाखपैकी १ लाख १३ हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला.आमचा उद्योग आता न परवडण्याच्या अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, असा दावा करत संघटनेने म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या संख्येने ‘एटीएम’ बंद झाली तर त्याचा रोजगारावरही विपरित परिणाम होईल. शिवाय बंद होऊ शकणारी बहुतांश ‘एटीएम’ बिगरशहरी भागातील असल्याने विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींची गैरसोय होईल.

हे लाभार्थी थेट बँकेत जमा झालेल्या अनुदानाची रक्कम काढण्यासाठी ‘एटीएम’चा वापर करतात. परिणामी या लोकांनाही बँकिंगमध्ये सामावून घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही खीळ बसेल. महासंघाने असा दावा केला की, नोटाबंदीच्या फटक्यातून ‘एटीएम’सेवा पुरवठादार सावरले नसतानाच नव्या नियामक निर्बंधांमुळे करावा लागणारा जादा खर्च परवडणारा नाही.

टॅग्स :atmएटीएम