लीप वर्ष बातमीला जोड
By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST
१६ बालकांचा जन्म
लीप वर्ष बातमीला जोड
१६ बालकांचा जन्मलीप वर्षात म्हणजेच २९ फेबु्रवारी २०१६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात एकूण १६ बालकांचा जन्म झाला. त्यात नऊ मुलांचा तर सात मुलींचा समावेश आहे.