कम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी नेतृत्व
By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST
कम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी नेतृत्व आणि प्रारंभापासून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा नेता ए.बी.बर्धन यांच्या निधनाने आपण गमावला आहे. ते अतिशय प्रामाणिक मनाचे, सर्वसामान्य जनतेचा कायम विचार करणारे आणि पक्षभेद विसरून ज्यांच्या शब्दाला सार्याच पक्षांमध्ये मान्यता होती असे व्यक्तिमत्व होते.
कम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी नेतृत्व
कम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी नेतृत्व आणि प्रारंभापासून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा नेता ए.बी.बर्धन यांच्या निधनाने आपण गमावला आहे. ते अतिशय प्रामाणिक मनाचे, सर्वसामान्य जनतेचा कायम विचार करणारे आणि पक्षभेद विसरून ज्यांच्या शब्दाला सार्याच पक्षांमध्ये मान्यता होती असे व्यक्तिमत्व होते. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री--------------कामगार चळवळीला दिशा देणारा अमोघ वाणीचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अत्यंत साधी राहणी आणि चिंतनशील व्यक्तिमत्व हरपले. - हरीभाऊ बागडे, विधानसभेचे अध्यक्ष