शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

राज्यनाट्य स्पर्धेत लातूरचे ‘मुक्ती’ प्रथम प्राथमिक फेरीचे निकाल : ‘कुडरूवाडीचे डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ द्वितीय

By admin | Updated: December 8, 2015 01:52 IST

सोलापूर : पंचावन्नाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सोलापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत लातूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेने सादर केलेल्या मुक्ती या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडरूवाडी युवक बिरादरीचे ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ द्वितीय; तर सोलापूरच्या र्शुती मंदिरच्या ‘ऑनलाईन’ नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

सोलापूर : पंचावन्नाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सोलापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत लातूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेने सादर केलेल्या मुक्ती या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडरूवाडी युवक बिरादरीचे ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ द्वितीय; तर सोलापूरच्या र्शुती मंदिरच्या ‘ऑनलाईन’ नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
हुतात्मा स्मृती मंदिरात 19 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान या स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. यामध्ये अकरा नाटके सादर झाली होती. स्पर्धेत सर्वांत अखेरीस 5 डिसेंबर रोजी लातूरचे मुक्ती हे नाटक सादर झाले. याच नाटकाने प्रथम पारितोषिक मिळविले आहे. याशिवाय या नाटकाला पाच वैयक्तिक पारितोषिके मिळाली आहेत. यामध्ये दिग्दर्शन, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि स्त्री व पुरुष अभिनयाची रौप्यपदके ‘मुक्ती’च्या कलावंतांनी पटकावली आहेत.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून दीप चहांदे, मनोहर धोत्रे आणि निरंतर केशव यांनी काम पाहिले. प्रा. ममता बोल्ली यांच्यावर समन्वयकपदाची जबाबदारी होती. पुरस्कार विजेत्या कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
इन्फो बॉक्स.......
1) सविस्तर निकाल असा,
दिग्दर्शन प्रथम - शैलेश गोजमगुंडे (मुक्ती)
दिग्दर्शन द्वितीय - दिनेश कदम (डॉक्टर तुम्हीसुद्धा?)
प्रकाशयोजना प्रथम - सुधीर राजहंस (मुक्ती)
प्रकाशयोजना द्वितीय - दीपक कसबे (ऑनलाईन)
नेपथ्य प्रथम - बाळ निमसूडकर (डॉक्टर तुम्हीसुद्धा?)
नेपथ्य द्वितीय - लक्ष्मण वासमोडे (मुक्ती)
रंगभूषा प्रथम - स्मिता उपाध्ये (मुक्ती)
रंगभूषा द्वितीय - भगवान बागल (डॉक्टर तुम्हीसुद्धा?)
2) अभिनय पारितोषिके
अभिनय रौप्यपदक (पुरुष) - संतोष साळुंके (मुक्ती)
अभिनय रौप्यपदक (स्त्री ) - वैभवी सबनीस (मुक्ती)
गुणवत्ता प्रमाणपत्रे - सीमा चांदेकर (डॉक्टर..)
अश्विनी बडगे (?ातला विनोद..)
प्रियंका सिसासवद (मोरुची मावशी)
संतोष सुर्वे (डॉक्टर..)
ऋतुराज आरसीद (ऑनलाईन)
अरविंद अंदोरे (मोरुची मावशी)
विकास सुरवसे (ब्लाईंड चेस)