शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

विमानातून धातूचा मोठा तुकडा घरावर कोसळला; दिल्ली विमानतळावर इमरजन्सी लँडिंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 22:11 IST

याप्रकरणी DGCA ने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली :दिल्लीविमानतळावर उतरलेल्या विमानातून धातूचा तुकडा घरावर पडल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांना सूचना देण्यात आली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोमवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची घोषणा करण्यात आली होती. विमानातील क्रू मेंबर्सना इंजिनमध्ये काही बिघाड आढळून आले होते. सुदैवाने आपत्कालीन लँडिंग यशस्वी झाली.

सोमवारी रात्री घरावर तुकडा पडलाDGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत विहार पोलिस स्टेशनला सोमवारी रात्री 9:30 वाजता उडत्या विमानातून धातूचा एक मोठा तुकडा घरावर पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) दिली.

बहरीनच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग एटीसीच्या पुढील तपासात असे आढळून आले की, एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX 145 ने रात्री 8:48 वाजता बहरीनसाठी उड्डाण केले होते. चालक दलातील सदस्यांना इंजिनमध्ये काही बिघाड आढळून आला आणि रात्री विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवान विमानातील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. आता हा धातूचा तुकडे याच विमनाचा आहे की इतर काही आहे, याचा तपास केला जात आहे. 

विमानात तांत्रिक बिघाडएअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, 2 सप्टेंबर (सोमवार) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX 145 मध्ये दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर इंजिनमध्ये समस्या आढळली. या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग दिल्ली विमानतळावरच करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. 

टॅग्स :airplaneविमानdelhiदिल्लीAirportविमानतळ