कारची काच फोडून लॅपटॉपची चोरी
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
नाशिक : पिनॅकल मॉलसमोर उभ्या असलेल्या कारची (एमएच ०५, बीएल ९९६६) काच फोडून चोरट्यांनी मागील सिटवर ठेवलेला सुमारे ६० हजारांचा लॅपटॉप चोरून नेला़ याप्रकरणी उमेश नारायण बासरकर (रा़ रिजेन्सी इस्टेट, डोंबिवली, पूर्व, ठाणे) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)