शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लंकेश यांचे मारेकरी लवकरच पकडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 03:55 IST

पत्रकार गौरी लंकेश यांच्या चार मारेकर्‍यांची ओळख पटली असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा दावा कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीकडे पर्याप्त पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले.    

ठळक मुद्देचौघांची ओळख पटल्याचा सरकारचा दावामारेकरी बाहेरच्या राज्यातील?

लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश यांच्या चार मारेकर्‍यांची ओळख पटली असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा दावा कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीकडे पर्याप्त पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले.    गृहमंत्री रेड्डी म्हणाले की, लंकेश हत्या प्रकरणात धागेदोरे सापडले आहेत. ४ जणांची ओळख पटली असून सर्व शंका दूर करण्यासाठी काही तांत्रिक डाटा मिळण्याची प्रतीक्षा आहे. गौरी लंके श (५५) यांची ५ सप्टेंबर रोजी पश्‍चिम बंगळुरुत आपल्या घरासमोर हत्या झाली होती. या घराच्या समोरील एका सीसीटीव्हीत हे मारेकरी कैद झाल्याचे सांगितले जात आहे. एसआयटीला असे दिसून आले की, या मारेकर्‍यांनी यापूर्वीही गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात टेहळणी केली होती.   

मारेकरी बाहेरच्या राज्यातील?एसआयटीला असे आढळून आले आहे की, मारेकरी हे बाहेरच्या राज्यातून बंगळुरुत आले होते. हत्येनंतर ते परत निघून गेले. बंगळुरुत या मारेकर्‍यांना स्थानिक सहकार्य मिळाले असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. लंकेश यांना ज्या ७.६५ मिमीच्या पिस्तोलने मारण्यात आले होते त्याचे स्त्रोत शोधण्यात येत आहे. कर्नाटकातील विजयपुरा पोलिसांच्या मदतीने एसआयटीने अवैध हत्यारांच्या रॅकेटचे सर्व्हेक्षण केले आहे. या हत्येसाठी विजयपुरातून हत्यार मिळाले होते असाही अंदाज बांधला जात आहे. या तपासातून महत्वपूर्ण माहिती हाती आल्याचा दावा आहे. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेश