शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 11:32 IST

Mizoram Land Slide: अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मिझोरामहून एक भुस्खलनाची बातमी येत आहे. दगडांच्या खाणीमध्ये अपघात झाला आहे. ढिगाऱ्याखालून १० जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर दोन जणांना वाचविण्यात आले आहे. अद्याप अनेक मजूर या ढिगाऱ्याखाली अडकलेले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी सहा मजूर हे बाहेरील राज्यातील आहेत. मृतांची ओळख पटविण्याचे काम बाकी आहे. तर वाचविण्यात आलेला एक व्यक्ती मिझोरामचा आहे. 

मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये हा अपघात झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे आधीच या भागात प्रचंड नुकसान झाले होते. यातच मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मेल्थम आणि हिमेनच्या सीमेवर एका दगडाच्या खाणीत भूस्खलन झाल्याचे वृत्त आले. यामध्ये आजुबाजुला असलेल्या अनेक घरांना नुकसान झाले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्येही अशीच दुर्घटना घडली होती. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :landslidesभूस्खलन