शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भू संपादन विधेयक शेतकरीविरोधी - अरविंद केजरीवाल

By admin | Updated: February 24, 2015 16:23 IST

केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेले भू संपादन विधेयक हे शेतकरीविरोधी असून केंद्रातील सरकार हे प्रॉपर्टी डिलरसारखे काम करीत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २४ - केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेले भू संपादन विधेयक हे शेतकरीविरोधी असून केंद्रातील सरकार हे प्रॉपर्टी डिलरसारखे काम करीत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. अण्णा हजारे यांनी भू संपादन विधेयकाविरुध्द जंतर मंतरवर पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढवला. केजरीवाल यांच्यासमवेत दिल्लीतील नवनियुक्त ६७ आमदारांची उपस्थिती होती. अण्णा हजारे हे आपले गुरू असून माझ्या वडिलांसारखे आहे असे सांगतानाच अण्णांच्या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा राहिल असे केजरीवाल यांनी सांगितले. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी त्यांनी घेतलेल्या काही शेतकरीविरोधी निर्णयामुळे त्यांना जनतेने नाकारले आहे . दिल्लीत भाजप सरकार शेतकरी, गरीबविरोधी निर्णय घेत असल्याचे सांगून भू संपादन विधेयक हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने त्याला आपण पूर्ण ताकदीनिशी विरोध करू असे केजरीवाल म्हणाले. मोदी सरकारने जे भू संपादन विधेयक आणले आहे त्या विधेयकांचा मोठ-मोठया उद्योगपतींनाच फायदा होणार असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. अण्णा हजारे हे आपल्याला गुरूस्थानी असून अण्णा यांनी सचिवालयात येवून तेथील अधिका-यांना मार्गदर्शन करावे अशी विनंती केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांना केली.