शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता जाताच लालूंची १० तास ईडी चौकशी, नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:30 IST

Lalu Prasad Yadav: नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार स्थापन करताच दुसऱ्याच दिवशी सोमवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली. लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालूंची पाटणा येथील ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत चौकशी सुरू  होती.

- एस. पी. सिन्हापाटणा - नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार स्थापन करताच दुसऱ्याच दिवशी सोमवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई करण्यात आली. लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालूंची पाटणा येथील ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत चौकशी सुरू  होती.

भारती यांनी सांगितले की, “जेव्हा तपास यंत्रणा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला चौकशीसाठी बोलावते तेव्हा आम्ही तिथे जाऊन त्यांना सहकार्य करतो आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना एकटे जाणे अवघड आहे, म्हणूनच जेव्हा ते कुठेही जातात तेव्हा कोणीतरी त्यांना सोबत घ्यावे लागते.” 

संधीसाधूपणा सर्वोच्च शिखरावर : दिग्विजय सत्तेसाठी संधीसाधूपणा शिगेला पोहोचला आहे. सर्वच संधीसाधू आहेत, मग ते भाजपमधील कोणीही असोत. त्यांना धार्मिक किंवा राजकीय विचारसरणीशी काही देणेघेणे नसून केवळ खुर्ची मिळविण्याची काळजी आहे, असा दावा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

‘इंडिया’ आघाडीवर कोणताही परिणाम नाही जदयू सर्वेसर्वा नितीशकुमार महाआघाडीतून बाहेर पडल्यामुळे विरोधी गट ‘इंडिया’वर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘आया कुमार, गया कुमार’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली.

 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार