शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ऐश्वर्या राय होणार लालूंची सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 15:13 IST

पुढील महिन्यात संपन्न होणार विवाह सोहळा

चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या लालू प्रसाद यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रताप यादव पुढील महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय आणि राष्ट्रीय जनता दलाच्या आमदार चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय लालूंची सून होणार आहे. तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचा साखरपुडा 18 एप्रिल रोजी होणार आहे. पटनातील मोर्या हॉटेलमध्ये हा सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमाला लालू प्रसाद यादव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप यावर राष्ट्रीय जनता दलाकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. 12 मे रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. ऐश्वर्या रायचे वडील चंद्रिका राय बिहार सरकारमध्ये माजी मंत्री होते.  दरोगा राय 16 फेब्रुवारी 1970 ते 12 डिसेंबर 1970 या कालावधीत बिहारचे नेतृत्त्व केले. लालू प्रसाद आणि राबडी देवी यांच्या सात मुली विवाहित आहेत. मध्यंतरी लालूंचा मुलगा तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्या लग्नाची मोठी चर्चा होती. मला मॉलमध्ये जाणारी सून नको, असे राबडी देवी यांनी म्हटले होते. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी रस्त्यासंदर्भातील तक्रारी करण्यासाठी एक व्हॉट्स अॅप नंबर सुरु केला होता. त्या क्रमांकावर तेजस्वी यादव यांना अनेकांनी लग्नाची मागणी घातली होती. तेव्हापासून तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्या लग्नाची चर्चा होती. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार