शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन?

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 14:38 IST

जेव्हा देशात, बिहारमध्ये कोणतं संकट येतं तेव्हा राहुल गांधी, तेजस्वी यादव, चिराग पासवान हे हनिमूनसाठी बाहेर निघून जातात असं मांझी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

ठळक मुद्देमांझी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं वादग्रस्त वक्तव्य हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांचाही तेजप्रताप यांच्यावर पलटवार

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात हनिमून वालं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राजकारणानं जोर धरला आहे. तेजस्वी यादव यांचे ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांनी जीतनराम मांझी यांना आपली उतारवयात काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसंच यावेळी त्यांनी मांझी यांना बिंग फोडण्याचीही धमकी दिली. "मांझी हे आमच्या शेजारी असलेल्या बंगल्यातच राहतात. त्यांच्या खोलीत काय काय होतं हे सर्व माहित आहे," असं देखील ते म्हणाले.लालू प्रसाद यादव यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांना हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांच्या हनिमून वाल्या वक्तव्याबाबत  प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तेजस्वी यादव यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. परंतु त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि तेजप्रताप यादव यांनी मांझी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. तसंच मांझी यांनी आपल्या उतारवयाची काळजी करावी आणि वेळीच स्वत:ला सांभाळावं, असं ते म्हणाले. तेजप्रताप यादव यांच्या वक्तव्यावर हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनीही पलटवार केला. "तेजप्रताप यादव यांनी आपल्या कोणत्या अयोग्य सवयींमुळे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांना घराबाहेर काढलं हे त्यांनी सांगावं. दिल्लीच्या फार्म हाऊसमध्ये कोणत्या कारणामुळे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांना मारण्यात आलं होतं हे सांगावं," असं ते म्हणाले. तसंच तेजप्रताप यादव यांनी आपल्या मर्यादेत राहावं, असा इशारा देत जर आम्ही त्यांचं बिंग फोडलं तर लालू प्रसाद यादव यांची मुलं रस्त्यावर येतील असंही म्हटलं. नुकतंच जीतनराम मांझी यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्याबाबत हनिमूनवालं वक्तव्य केलं होतं. "जेव्हा देशात किंवा बिहारमध्ये काही संकट येतं तेव्हा हे तिन्ही नेते हनिमूनसाठी निघून जातात," असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं.  

टॅग्स :BiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTej Pratap Yadavतेज प्रताप यादवRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस