शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लालू एम्समधून रिम्समध्ये परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 01:16 IST

चारा घोटाळ्यासंदर्भात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री यांची मंगळवारी एम्समधून पुन्हा रांची रिम्स रूग्यालयात रवानगी करण्यात आली.

मुंबई : चारा घोटाळ्यासंदर्भात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री यांची मंगळवारी एम्समधून पुन्हा रांची रिम्स रूग्यालयात रवानगी करण्यात आली. लालू प्रसाद यादव यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव रांची येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या राजदच्या कार्यकर्त्यांनी एम्समध्ये गोंधळ घातला.आपली प्रकृती अद्यापही ठीक नसल्यामुळे आपल्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येऊ नये, या आशयाचे पत्र लालुप्रसाद यादव यांनी एम्सच्या प्रशासनाला पाठवले होते. मात्र लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ठीक आहे, असे सांगत एम्स प्रशासनाने आज त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. लालुप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्यांना रांची वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जात असल्याचे एम्स प्रशासनाने त्यांना सुटी देतांना सांगितले. लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळादरम्यान एम्समध्ये तोडफोड केल्याची घटना ही घडली. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस तक्रार केली असून सार्वजनिक संप्ततेचे नुकसान केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव