ललित मोदी- प्रत्यार्पण..
By admin | Updated: March 2, 2016 02:21 IST
ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी ईडीला परवानगीमुंबई : विशेष न्यायालयाने अमलबजावणी संचानालयाला (ईडी) आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची प्रक्रिया ...
ललित मोदी- प्रत्यार्पण..
ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी ईडीला परवानगीमुंबई : विशेष न्यायालयाने अमलबजावणी संचानालयाला (ईडी) आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मनी लॉड्रींगप्रकरणी ईडी मोदी आणि अन्य लोकांची चौकशी करीत आहे. विदेश मंत्रालयामार्फतप्रत्यार्पणासंबंधीचे विनंतीपत्र ब्रिटनमधील विशेष न्यायालयाकडे पाठविले जाईल. ललित मोदींचे वास्तव्य ब्रिटनमध्ये असल्याचा ईडीचा दावा आहे.