शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्या' मजुरांचं नशीबच चमकलं; खाणीत सापडला ५० लाखांहून अधिक किमतीचा हिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 21:56 IST

कोरोना काळात लॉटरी लागली; पन्ना जिल्ह्यातल्या मजुरांचं नशीब फळफळलं

पन्ना: कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी केला गेलेला लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांचे हाल झाले. हाताला काम नसल्यानं अनेक मजुरांनी गावची वाट धरली. मात्र मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातल्या रानीपूरमधील खाणीत काम करणाऱ्या ९ मजुरांचं नशीब चमकलं आहे. त्यांना १० कॅरेट ६९ सेंटचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याचं मूल्य ५० लाख इतकं आहे.काही दिवसांपूर्वी याच खाणीत एका मजुराला ७० सेंटचा हिरा सापडला होता. हे दोन्ही हिरे कार्यालयात जमा करण्यात आले असून लवकरच त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आधीही अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत. यातील सर्वात महागडा हिरा ऑक्टोबर १९६१ मध्ये रसूल मोहम्मद नावाच्या व्यक्तीला सापडला होता. ४४.५५ कॅरेटच्या या हिऱ्याची किंमत त्यावेळी ३ लाख इतकी होती. हिऱ्याचा दर्जा त्याची चमक पाहून ठरतो. हिऱ्यातून निघणाऱ्या चमकदार किरणांचं प्रमाण जास्त असल्यास त्याचं मूल्य अधिक असतं. मात्र अशा प्रकारचे हिरे पन्नामध्ये कमी सापडतात. काही जणांनाच मौल्यवान हिरे सापडतात. त्यांचं नशीब त्यामुळे चमकून जातं.मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ वरून १२ करणार?; जाणून घ्या 'त्या' बैठकीत काय घडलंरेल्वे गाड्यांच्या खासगीकरणानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; रेल्वेमंत्र्यांची माहितीफक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'