कुसुम थूल यांचे निधन
By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST
कुसुम थूल()
कुसुम थूल यांचे निधन
कुसुम थूल()उरुवेला कॉलनी, वर्धा रोड येथील कुसुम विश्वेश्वर थूल (६५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.