शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कुलभूषण जाधव प्रचंड मानसिक दबावाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:42 IST

राजनैतिक संपर्कानंतर भारताचे मत

नवी दिल्ली : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया करण्याच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याकडून पाकिस्तान त्यांच्यावरील धादांत खोटे आरोप खरे असल्याची कबुली पढविलेल्या पोपटाप्रमाणे वदवून घेत असल्याने जाधव प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना स्पष्टपणे जाणवले, असे भारताने सोमवारी ठामपणे नमूद केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलैमध्ये दिलेल्या आदेशानुसार जाधव यांना सोमवारी ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस’ (स्वदेशाच्या राजनैतिक अधिकाºयाशी भेट) उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने रविवारी रात्री ऐनवेळी दिला. तो स्वीकारून भारताचे इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयाचे प्रभारी गौरव अहलुवालिया यांनी जाधव यांची भेट घेतली. यानंतर काही तासांतच दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या भेटीविषयी भारताचे म्हणणे मांडले. ही भेट एका तुरुंगात झाली. खटला हा फार्स होताजाधव यांना ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस’ न देता त्यांच्यावर चालविलेला खटला हा निव्वळ फार्स होता, हे भारताचे म्हणणे मान्य करूनच न्यायालयाने ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस’चा आदेश दिला होता. रवीश कुमार म्हणाले की, जाधव यांच्यावरील खटला व त्यांना दिलेली शिक्षा यांचा पाकिस्तानने परिणामकारक फेरविचार करावा, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस’ हा यातील प्राथमिक भाग आहे व त्याने पाकिस्तानची जबाबदारी संपत नाही.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान