शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव सुरक्षित - पाक

By admin | Updated: May 30, 2017 20:36 IST

पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव सुरक्षित असल्याची कबुली पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव सुरक्षित असल्याची कबुली पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारत पाकिस्तानसंबंधीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भारतीय लष्कराने 9 मे रोजी नौसेरामध्ये केलेल्या कारवाईचा व्हिडिओ खोटा असल्याचा दावाही यावेळी बासित यांनी केला.पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम म्हणजे BAT ने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली नाही, असे स्पष्टीकरण यावेळी बासित यांनी दिले. भारताकडे यासंबंधित काही पुरावा असेल, तर तो पाकिस्तानला द्यावा, असं आव्हानही यावेळी त्यांनी केला.सुरक्षेसंबंधीत मुद्द्यांवर राजनैतिक मदत केवळ मेरिटच्या आधारावरच दिली जाईल, असं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जो सामंजस्य करार आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे, असं उत्तर बासित यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात झालेल्या सुनावणीवर विचारलेल्या प्रश्नाला दिलं.काश्मीर ही एक समस्या असून ती सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. काश्मीरप्रश्न सुटला नाही तर उभय देशांचे संबंधही सुधारणार नाहीत. पाकिस्तान काश्मीरींना भारताविरुद्ध भडकावत नाही, असेही ते म्हणाले. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुरहान वानीला हिरो म्हणून काहीही चूक केलेली नाही, असंही बासित म्हणाले.