शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुडानकुलम ठरला 1क्क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मितीचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प

By admin | Updated: June 8, 2014 00:24 IST

कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाने शनिवारी आपली पूर्ण वीज उत्पादन क्षमता गाठून 1क्क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती करणारा देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणून आपले नाव नोंदविले.

चेन्नई : कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाने शनिवारी आपली पूर्ण वीज उत्पादन क्षमता गाठून 1क्क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती करणारा देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणून आपले नाव नोंदविले. प्रकल्पाचे साईट डायरेक्टर आर. एस. सुंदर यांनी ही माहिती दिली.
‘शनिवारी दुपारी 1.2क् वाजता कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या संच 1 ने आपल्या 1क्क्क् मेगाव्ॉट या पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यास प्रारंभ केला. अणुऊर्जा नियामक मंडळाने बंधनकारक केलेल्या काही चाचण्या घेण्यासाठी आम्ही हा संच 1 बंद करू. परंतु त्यापूर्वी हा संच आपल्या पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन घेत राहील,’ असे सुंदर यांनी सांगितले.
देशातील इतर ऊर्जा प्रकल्पांच्या मानाने कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प केवळ एका संचामधून मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती करण्यास सक्षम आहे. अन्य प्रकल्प केवळ 54क् मेगाव्ॉटर्पयत ऊर्जानिर्मितीची क्षमता बाळगतात.  
औष्णिक प्रकल्प 66क् ते 68क् मेगाव्ॉटर्पयत ऊर्जानिर्मिती करू शकतात. दुसरा 7क्क् मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती करणारा प्रकल्प सध्या तयार केला जात आहे. त्यामुळे कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा 1क्क्क् मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प ठरला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  (वृत्तसंस्था)
 
4हा देशातील 21 वा व अणुऊर्जा रिअॅक्टर आणि लाईट वॉटर रिअॅक्टर श्रेणीतील भारताचा पहिलाच प्रेशराईज वॉटर रिअॅक्टर ठरला आहे. रशियाच्या सहकार्याने हा प्रकल्प तामिळनाडूच्या कुडानकुलम येथे उभारण्यात आला होता.